कोपर्डी खटला -तिन्‍ही नराधमांना फाशीच, अहमदनगर कोर्टाने सुनावली मृत्‍यूदंडाची शिक्षा

0
1372
Google search engine
Google search engine

1 वर्ष व 1 महिन्‍यानंतर अंतिम फैसला

 

नगर – राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खून खटल्यातील तिन्‍ही दोषींना मृत्‍यूदंडाची म्‍हणजे फाशींची शिक्षा सुनावली आहे.