प्रा.श्री  नितीन बानगुडे पाटील याचे चांदुर बाजार नगरीत भव्य असे स्वागत.

0
762
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार / बादल डकरे –

आज चांदुर बाजार येथे प्रसिद्ध व्याख्याते व प्राध्यापक श्री नितिन बानगुडे पाटील यांचे आगमन झाले तालुक्यातील अनेक ग्रामीण तसेच शहरी भागातील वरिष्ठ नेते स्वागताला उपस्थितहोते चांदुर बाजार येथील जयस्थंभ चौकात पार पडला आगळा वेगळा स्वागताचा कार्यक्रम शिवसेना शहर प्रमुख अजय शिनगारे,युवासेना तालुका प्रमुख शैलेश पांडे,शहर प्रमुख सागर शेवतकर, उपतालुका प्रमुख पवन राऊत,आशिष वाटणे,बाळासाहेब झोलेकर याची विशेष उपस्थिती.