नॅशनल मिनरल डेवलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या १६३ जागा

0
616
Google search engine
Google search engine

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

 

नॅशनल मिनरल डेवलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या १६३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विभागानुसार जागा

मॅकेनिकल /धातूशास्त्र केमिकल: ७८ जागा

इलेक्ट्रिकल: ४३ जागा

इंस्ट्रुमेंटेशन: १२ जागा

सेफ्टी टाउन एडमिन ,मटेरियल्स मॅनेजमेंट & मार्केटिंग ,HRD & पर्सोनल: ३० जागा

  • डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM)
  • असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM)
  • सिनिअर मॅनेजर (SM)
  • मॅनेजर 
  • डेप्युटी जनरल मॅनेज

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल / इंस्ट्रुमेंटेशन / मॅकेनिकल /धातूशास्त्र /केमिकलमध्ये इंजिनिअरिंग किंवा पदवीसह  समाजशास्त्र / सामाजिक कार्य / श्रमिक कल्याण / कार्मिक व्यवस्थापन / IR पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा, MBA (कर्मचा-व्यवस्थापन आणि औद्योगिक क्षेत्र).

वयाची अट : NMDC च्या नियमानुसार

शुल्क : शुल्क नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. General Manager (Personnel) (R&P), NMDC Ltd., 10-3-311/A, Khanij Bhavan, Castle Hills, Masab Tank, Hyderabad – 500028 .

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 January, 2018