मा आ. केवलराम काळे यांच्या नेतृत्वात चिखलदरा नगर परिषदेवर कांग्रेस चा झेंडा – नगरअध्यक्ष पदि कांग्रेस च्या विजयाताई सोमवंशी विजयी

0
984
Google search engine
Google search engine

मा आ. केवलराम काळे यांच्या नेतृत्वात चिखलदरा नगर परिषदेवर कांग्रेस चा झेंडा – नगरअध्यक्ष पदि कांग्रेस च्या विजयाताई सोमवंशी विजयी 17 पैकी *12 कांग्रेस 5 भाजप* नगर सेवक विजयी, नगरअध्यक्ष पदि कांग्रेस च्या विजयाताई सोमवंशी विजयी तालुका पदाधिकारी सह कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश