*कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम*

0
868
Google search engine
Google search engine

रिसोड (रुपेश बाजड)

रिसोड तालुक्यातील निजामपूर येथील थोर समासेवक,बहुजन विचारांचे पाईक ज्यांनी आता पर्यंत 7 वेळा रक्तदान शिबीर आयोजन तर केलेच पण स्वतः जबाबदारी पार पाडून रक्तदान केले.कपिल पाटील पशु प्रेमी असल्यामुळे त्यांनी या उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था केली होती त्यामुळे रिसोड शहरात संपूर्ण पक्ष्यांना पाणी मिळाले.