राष्ट्रीय शेतकी विद्यालय खोलापूर येथे गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी

0
643
Google search engine
Google search engine

तालुका /प्रतिनिधी – गजानन खोपे

भातकुली तालुक्यातील खोलापूर :-येथील राष्ट्रीय शेतकी विद्यालयात संत गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, संत गाडगे महाराज यांच्या प्रमिमेचे आणि फोटोचे हार अर्पण पूजन यांच्या अध्यक्ष स्थानी प्रभारी मुख्याध्यापक श्री कैलाश गजभिये हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रकाश पारडे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले श्री कंडाळे सर यांनी संत गाडगे महाराजांचे किर्तण सादर केले. यावेळी श्री हिंगणे, ठवरे, कविटकर, भटकर, मोनिका भोळे, पियुष अग्रवाल, इंदुरकर, विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे संचलन कु खुशी पारडे हिने तर आभार प्रिती माकोडे तसेच शिक्षकेत्तरी कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या उपस्थितीत होते,