विश्वेश्वरय्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांच्या जागा

0
597
Google search engine
Google search engine

विश्वेश्वरय्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  नागपूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रोफेसर (Professor)

असोसिएट प्रोफेसर (Associate Professor)

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

शैक्षणिक पात्रता : ०१) Ph.D ०२) अनुभव आवश्यक

वेतनमान (Pay Scale) : ३००००/- रुपये ते ४८०००/- रुपये + ग्रेड पे – ६०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, विश्वेश्वरैय्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दक्षिण अंबेजरी रोड, नागपूर -४०००१०, महाराष्ट्र, भारत.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 1 January, 2018