संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

0
664
Google search engine
Google search engine

दयालसिंग चव्हाण,बुलडाणा

बुलडाणा :- संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा येथील दि.23 डिसेंबर रोजी २८ वर्षीय युवकांने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ वाजता दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार एका ७ वर्षीय मुलीने पाहले असून आरडा ओरडा केल्याने परिससरातील नातेवाईक नागरिकांची जमा झाले त्यामुळे सदर घटना उघडकीस आली यावेळी घरात कुटुंबातील मंडळी हजर नव्हती. आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव अनिल काशीराम जाधव वय २८ वर्ष असुन अनिल हा हमाली व मोल मजुरी करून आपल्या कुंटुंबांचे पालन करित होता पोलीसाना माहिती मिळाल्या वरून पोलीसानी घटना स्थळी भेट देउन पंचनामा केला मृतकाच्या मागे आई वडिल 2 भाऊ पत्नी, १ मुलगी असा परिवार आहे .