खोलापूरात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

0
938
Google search engine
Google search engine

तालुका प्रतिनिधी/गजानन खोपे

भातकुली तहसील अंतर्गत येणाऱ्या खोलापूर :- येथील ४० वर्षीय इसमाने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजाता च्या सुमारास उघडकीस आली,गजानन लक्षमणराव मेहरे वय ४० रा खोलापूर असे मत्युकाचे नाव आहे,

मेहरे यांनी स्वतः च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली,सदर घटनेची माहिती खोलापूर पोलीस स्टेशन मिळताच घटनास्थळी येऊन पचंनामा केले,आत्महत्याचे कारण मात्र समजू शकले नाही,पुढील तपास खोलापूर पोलीस करीत आहेत,