तपोवन येथे भाजपतर्फे पद्मश्री डॉ शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांची १२६ जयंती साजरी

0
728
Google search engine
Google search engine

अमरावती :-

तपोवन संस्थेचे संस्थापक दिन दुखी अनाथंचे कैवारी पद्मश्री डॉ.शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांची १२६ वी जयंती भारतीय जनता पार्टी तर्फ़े साजरी करण्यात आली, यावेळी दाजीसाहेबांच्या जीवणावर आधारित एक पथनाट्य सादर करण्यात आले, गेल्या दोन वर्षांपासून हा कार्यक्रम घेण्यात येतो

या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती तथा प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून भाजपा अमरावती मनपा स्थायी समिती सभापती श्री तुषारजी भारतीय, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा.श्री दिनेशजी सूर्यवंशी, नगरसेवक प्राणितजी सोनी, नगरसेवक चंदुभाऊ बोमरे, नगरसेविका सौ.प्रमिलाताई जाधव, माजी नगरसेवक गटलेवारजी, जेष्ठ समाजसेवक गोविंदजी कासट, भाजप अम अल्पसंख्याक सेल अध्यक्ष, झाकीर भाई जमाल,तपोवन शाळेचे माजी मुख्याध्यापक अब्दुल सर, अमरावती बार क्सऊन्सिल असो अध्यक्ष प्रशांतजी देशपांडे, लायन्स इंद्रपुरी चे अध्यक्ष रवींद्र उघडे, माजी विद्यार्थी श्री चंद्रकांतजी गायकवाड, इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बादल कुळकर्णी यांच्या द्वारे करण्यात आले, तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री गनेश खोत, भाजप अध्यक्ष प्रभाग क्र.2 सरचिटणीस मनोज उज्जैनकर, सरचिटणीस रोशन धांदे, उपाध्यक्ष गणेश राजगुरे, मंडळ सचिव भूषण गवळी, अमोल सोळंके, प्रशांतजी उज्जैनकर, तुळे काका, शुभम बाभूळकर, यांनी अथक परिश्रम घेतले