बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात ‘विधी अधिकारी’ पदांच्या ३० जागा

0
1302
Google search engine
Google search engine

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात ‘विधी अधिकारी’ पदांच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी अधिकारी (Law Officer)

शैक्षणिक पात्रता : ०१) कायदा पदवी (LLB)  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ३० नोव्हेंबर २०१७ रोजी ६० वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण : मुंबई

वेतनमान (Pay Scale) : १५०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, मुंबई, D.N रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई-४००००१.

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 January, 2018