मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांच्या २५७ जागा

0
714
Google search engine
Google search engine

मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांच्या २५७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अभियंता (Engineer)

ब्लॅक स्मिथ (Black Smith)

कारागीर (Black Smith)

वायरमन (Wireman)

मॅकेनिक (Mechanic)

फिक्टर (FItter)

तंत्रज्ञ (Technician)

वेल्डर (Welder)

मोटर चालक (Motor Driver)

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मंडळ रेल्वे प्रबंधक (का.), भुसावळ, मध्य रेल्वे.

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 January, 2018