आगर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात

0
1245
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी/गजानन खोपे-
अकोला जिल्ह्यातील आगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा येथे प्रजासत्ताक दिन निमित्त कार्यक्रमाचे मॉ.तुझे सलाम- एक सुबह शाहीदोके नाम आयोजन करण्यात आले होते,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन आणि हार अर्पण मान्यवराच्या हस्ते करण्यात आले,
ध्वजारोहन मुख्याध्यापक उच्च श्रेनि श्री रूपसींग बागडे यांच्या हस्ते करण्यात आले होते, यावेळी नवर्निवाचीक सरपंच सौ गोकुळाबाई वावरे,उपसरपंच मोहन तायडे, पोलीस पाटील कल्पना ताई शिरसाट, आगर पंचायत समिती संर्कल चे सदस्य सौ गंगाबाई अंभोरे माजी उपसरपंच प्रदिप फुकट माजी सरपंच सौ निशाताई शिरसाट , भातकुली तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव तथा पत्रकारिते क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गजानन रविन्द्र खोपे यांचा शाल श्री फळ देऊन जि.प.केंद्रीय शाळा आगर जिल्हा अकोलाच्या वतीने सत्कार करण्यात आला,
देशभक्तीपर गीत आर.महेन्द्र ,सौ वर्षा पाटील, बाठे मँडम,यांचा संचाकडुन प्रस्तुत करण्यात आले,कार्यक्रमाचे संचालन बागडे आणि चिमुखल्या विद्यार्थ्यांनी कु प्रांजु गजानन कोल्हे,कु आदिती काळने, राजत्न तायडे,गणेश फुकट, यांनीकेले,तसेच प्रमोद देडवे छवा संघटना जिल्हाध्यक्ष ,शाळा व्यसस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाचपोर, सदस्य गजानन कोल्हे, सदस्य गण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले, विशेष सहकारी मराठी/उर्दू शाळा, केंद्र प्रमुख श्री मांडेकर सर , श्री गंगावते सर , सौ तरोळे मँडम,सौ पाऊल झगडे मँडम, सौ जोशी मँडम सौ लेंडे मँडम तसेच शिक्षकेत्तरी कर्मचारी ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले, तसेच मोठ्या संख्येने गावकरी मंडळी उपस्थितीत होती,