बजरंग दलाकडून व्हेलेंटाईन डे चा निषेध

0
678
Google search engine
Google search engine

खामगाव:- आज पाश्चात्य संस्कृती तील व्हेलेंटाईन डे ला बजरंग दला कडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आह आज आपल्या भारता मध्ये जागोजागी तरुण पिढी द्वारा मोठ्या हर्षोल्हासात साजरा केल्या जाणाऱ्या व्हेलेंटाईन डे ला बजरंग दला कडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे ह्या साठी बजरंग दल विदर्भ प्रांत संयोजक व  अमोल अंधारे   यांच्या नेतृत्वात बजरंग दल  मोठ्या संख्येने सहभाग घेऊन जागोजागी व्हेलेंटाईन डे विरोधी घोषना देऊन गिफ्ट सेंटर बंद करून शाहिद भगतसिंग यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून ग्रीटिंग कार्ड्स ची होळी करण्यात आली आणि तरुणांनी पाश्चात्य संस्कृतीला बळी पडू नये, बजरंग दलाचा प्रेमाला विरोध नाही पण प्रेमाच्या नावावर जी अश्लीलता फैलाविली जाते त्याला विरोध आहे असा संदेश अमोल अंधारे यांनी दिला तसेेेच

अमोल अंधारे यांनी महाविद्यालयात जाऊन युवा पिढीला व्हेलेंटाईन डे निषेधा निमित्य मार्गदर्शक केले.