खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याचे रस्त्यावर अतिक्रमण

0
863
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी – उमेर सय्यद  – 
खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थान अतिक्रमणात असल्याची तक्रार त्यांचेच नातेवाईक विनोद अमलोक गांधी यांनी महापालिकेकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या नगररचना विभागाने मंगळवारी दुपारी निवासस्थानाची मोजणी केली. तसा आदेश औरंगाबाद हायकोर्टाने दिले होते त्यानुसार आज मोजमाप करण्यात आली असून तसा त्याचा अहवाल कोर्टात सादर केल्यानंतर त्यावर निर्णय घेतले जाणार आहे