*संभाजी सेनेची आदर्श शिवजयंती*

0
1021
Google search engine
Google search engine

 

बीड:
नितीन ढाकणे व दीपक गित्ते

परळी वैजनाथ :

संभाजी सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती निम्मित छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

 

व इतरत्र खर्च न करता महाराजांच्या विचारांचे गाणे, पोवाडे, विविध गीते व वृक्षारोपन करण्यात आले, याच सोबत भव्य अशी मोटार सायकल रॅली काढण्यात आली .

या वेळी संभाजी सेनेचे शहराध्यक्ष विकासराजे
तपसे, व पत्रकार आणि न्युज रिपोर्टर नितीन ढाकणे युवक नेते रवी आघाव,एन एस यू आय चे शहराध्यक्ष सोनु कांबळे,प्रसिद्ध व्यापारी निलेश गित्ते, युवक नेते योगेश ढाकणे,गणेश चांभारे, बाळू कलमे, ,पाशा सय्यद,श्रीकांत खांडेकर ऋषिकेश बोकन, दीपक आव्हाड,विजय हजारे, रमा मुंडे,कांता सुरवसे,बाळु गर्जे,गणेश सोनवणे,ओम मुडे, ,बॉबी भोसले, दत्ता सिरसाट,गणेश निकते, उपस्थित होते ,
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांची महती व चाणक्य नीती विशद केली.
या वेळी अनेक नागरिक उपस्थित होते.