खोलापूर येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

0
737
Google search engine
Google search engine

गजानन खोपे /
वाठोडा शुक्लेश्वर :-

भातकुली तहसील अंतर्गत येणाऱ्या खोलापूर येथील २२वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रंगपंचमीच्या दिवशी रात्री ९.३०वाजता च्या सुमारास ही घटना घडली, गोपाल रुपराव कुपडे रा खोलापूर कोळी पुरा असे युवकाचे नाव आहे , गोपाल च्या वडिलाने पोलीस स्टेशन ला जाऊन तक्रार दाखल केली, घटनेची माहिती मिळताचा पोलिसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मुत्यु पोस्ट मोडम साठी जिल्हा समान्य रुग्णालयात पाठविला
ठाणेदार सतीश चवरे, यांच्या मार्गदर्शन खाली दिनेश ईगोले, सचिनंद पाटील, चंद्रकांत कोष्टी, पुढील तपास करीत आहे,