नवनिर्वाचित भाजपा शहराध्यक्ष प्रसन्ना पाटील (चौधरी) यांच्या घरी पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट

0
580
Google search engine
Google search engine

 

 

(फोटो – शहेजाद खान)  चांदूर रेल्वे – जिल्ह्याचे पालकमंत्री प्रविण पोटे पाटील नुकतेच चांदूर रेल्वे शहरात आले असता त्यांनी नवनिर्वाचित भाजपा शहराध्यक्ष प्रसन्ना पाटील (चौधरी) यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी तालुकाध्यक्ष आशुतोष गुल्हाने, गटनेता संजय मोटवानी सह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.