मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना सायकलचे वाटप

0
677
Google search engine
Google search engine

बुलढाणा (शेख इम्रान)

शालेय विद्यार्थीनीना मानव विकास मिशन अंतर्गत कै विजय मखमले मराठी माध्यमिक व उर्दू माध्यमिक विद्यालय मलकापूर पाग्रा येथे आज दिनांक 17 मार्च रोजी संस्था अध्यक्ष अरुण मखमले यांच्या हस्ते वितरित करण्यात आले .

कै विजय मखमले मराठी व उर्दू माध्यमिक विद्यालय मलकापूर पाग्रा या विद्यालयात मराठी मध्ये 17 विद्यार्थिनी तर उर्दू मध्ये 8 विध्यार्थीनिना या सायकलचे वाटप करण्यात आले.शासन च्या वतीने जे विध्यर्थिनीं दूरच्या गावातून शाळेत ये जा करता त्यांना शाळेत येण्यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत सायकली चे वाटप केल्या जाते.
यावेळी संस्था अध्यक्ष अरुण मखमले; मुख्या ध्यापक गिरीश मखमले; खोरने मैडम ;श्रीपाद मखमले;देशमुख सर; गिराम सर; मांजरे सर ;फजल सर ;महेश सर; कायंदेसर; घेवंदे सर; गायकवाड मैडम ;आसिफ सर ;इम्रान सर; आरिफ सर; नागरे सर ;मुठे सर ;मोरे सर ;पवार सर; इंगळे सर; साळवे सर; जलील शेख; प्रदीप आटोळे;लक्ष्मण टाले ;सुगदेव खरात ;बंडू टाले यांच्या सह पालक वर्ग व विध्यार्थी उपस्तीत होते