दैनिक पंचांग —  २३ मार्च २०१८

0
749
Google search engine
Google search engine

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* चैत्र ०२ शके १९४०
पृथ्वीवर अग्निवास नाही.

☀ *सूर्योदय* -०६:४१
☀ *सूर्यास्त* -१८:४२

*शालिवाहन शके* -१९४०
*संवत्सर* -विलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत (सौर)
*मास* -चैत्र
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -षष्ठी (११:५१ पर्यंत)
*वार* -शुक्रवार
*नक्षत्र* -रोहिणी (१६:५१ नंतर मृग)
*योग* -प्रीती (०८:३२ नंतर आयुष्मान)
*करण* -तैतिल (११:५१ नंतर गरज)
*चंद्र रास* -वृषभ
*सूर्य रास* -मीन
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -११:१५ ते १२:४०

*विशेष* -सप्तमी श्राद्ध,कार्तिकस्वामी पूजन करणे व दवणा वहाणे,कुमार व्रत,सूर्य-स्कंद षष्ठी,सिद्धियोग ११:५१ पर्यंत नंतर मृत्यूयोग,यमघंट योग व रवियोग १६:५१ पर्यंत,
या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर घालून स्नान करावे.
*दुर्गा कवच व प्रज्ञाविवर्धन स्तोत्र* या स्तोत्रांचे पठण करावे.
“शुं शुक्राय नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.


*टीप*–>>सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
*कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०.४० ते स.११.१५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.*
**या दिवशी तिळाचे तेल खावू नये.
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦ *लाभदायक वेळा*–>>
लाभ मुहूर्त– स.८ ते स.९.३०
अमृत मुहूर्त– स.९.३० ते स.११