अमरावती अधिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी श्री  नितीन कोल्हटकर विजयी

0
697
Google search engine
Google search engine

अमरावती:-

अमरावती अधिवक्ता संघाच्या निवडणुकीचा निकाल आज सायंकाळी उशीरा मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आला. अधिवक्ता. श्री नितीन कोल्हटकर यांनी ४६४ मते प्राप्त करुन अध्यक्षपद काबीज केले. त्यांनी प्रतिस्पर्धी अॅड. ब्रिजेश तिवारी यांचा ४२ मतांनी पराभव केला. तिवारी यांना ४२२ मते प्राप्त झालीत. सचिवपदी राजेंद्र गवळी यांनी ४६६ मतांसह विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी प्रताप चक्रे यांना ४०१ मते प्राप्त झालीत. उपाध्यक्षपदी जिया खान हे विजयी झालेत. त्यांना ४१२ मते प्राप्त झालीत. अॅड. देशपांडे यांचा जिया खान यांनी सहा मतांनी पराभव केला. देशपांडे यांना ४०६ मते प्राप्त झालीत. उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीत अॅड. तिवारी यांनी ३१२ मते प्राप्त झाली