दैनिक पंचांग —  २९ मार्च २०१८

0
884
Google search engine
Google search engine

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* चैत्र ०८ शके १९४०
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.
शनि मुखात ०७:४० पर्यंत नंतर चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०६:३७
☀ *सूर्यास्त* -१८:४४

*शालिवाहन शके* -१९४०
*संवत्सर* -विलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत (सौर)
*मास* -चैत्र
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -त्रयोदशी
*वार* -गुरुवार
*नक्षत्र* -मघा (०७:४० नंतर पू.फा.)
*योग* -शूल (११:४३ नंतर गंड)
*करण* -कौलव (०९:१५ नंतर तैतिल)
*चंद्र रास* -सिंह
*सूर्य रास* -मीन
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -१४:१६ ते १५:४८

*विशेष* – *प्रदोष*,कामदेव पूजन करुन दवणा वहाणे,अनंगव्रत,शिवपूजा,रवियोग ०७:४० नंतर,अमृतयोग २०:१९ पर्यंत,महावीर जयंती.
या दिवशी पाण्यात हळद घालून स्नान करावे.
दत्त कवच व सायंकाळी दारिद्रयदहन शिवस्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
“बृं बृहस्पतये नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.
सत्पात्री व्यक्तिस हरभरा डाळ व केशर दान करावे.
दत्तगुरुंना पुरणाचा व सायंकाळी शंकराला दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.

*टीप*– सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
*कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१.२८ ते दु.२.१३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.*
**या दिवशी वांग्याचे पदार्थ खावू नये.
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

*लाभदायक वेळा*-
लाभ मुहूर्त– दु.१२.४० ते दु.२.१०
अमृत मुहूर्त– दु.२.१० ते दु.३.४०