वाळू माफियांवर धडक कार्यवाही

0
592
Google search engine
Google search engine

संग्रामपूर:- काल दिनांक 28 मार्च दुपारी 2 वाजता संग्रामपूर तालुक्यातील खेळ दळवी पूर्ण नदी पत्रात अवैधरित्या तरी उपस्याचे 23 ट्रक तहसीलदार डी. के पवार मंडळ अधिकारी तलाठी पोलीस पाटील व पोलीस कर्मचाहरी महसूल पथकं यांनी सिंघम कार्यवाही करत 23 ट्रक ताब्यात घेतले अंदाजे 53 लक्ष 36 हजार रुपयांची ही कार्यवाही असून मुख्य तहसीलदार एस.एच राठोड यांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनावर FIR दाखल केली 23 ट्रक पैकी एक का जवळ ही लोलवाची पावती आढळुन आली नाही तसेच वाहनांचे वाहतूक परवाना सुद्धा नव्हता संबंधित वाहनांचे मालक सुद्धा हजर नव्हते.
काही वाहन धारक मालकांशी बोलल्या नंतर त्याचे म्हणणे होते की आमच्या जवळ वाळू परवाना असताना सुद्धा मुद्दाम ही कार्यवाही करण्यात आली. असे निवेदन काही वाहन मालकांनी तासिलदारांना दिले