स्विमिंग पूलमध्ये बुडून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

0
1050
Google search engine
Google search engine

यवतमाळ:- :- स्थानिक यवतमाळ येथील आझाद क्रीडा मैदानात असलेल्या शासकीय स्विमिंग पूल मध्ये बुडून लिखित महाजन या तरुणांचा मृत्यू झाला आहे तो जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजि या कॉलेज मध्ये केमिकल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकत होता. त्याने मागील काही महिन्यांपासून स्विमिंग शिकणे सुरू केले होते.