दैनिक पंचांग — ०१ एप्रिल २०१८

0
877
Google search engine
Google search engine

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* चैत्र ११ शके १९४०
पृथ्वीवर अग्निवास १७:०४ नंतर.
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध १७:०४ पर्यंत नंतर सभेत,काम्य शिवोपासनेसाठी १७:०४ पर्यंत शुभ नंतर अशुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०६:३४
☀ *सूर्यास्त* -१८:४४

*शालिवाहन शके* -१९४०
*संवत्सर* -विलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत (सौर)
*मास* -चैत्र
*पक्ष* -कृष्ण
*तिथी* -प्रतिपदा (१७:०४ पर्यंत)
*वार* -रविवार
*नक्षत्र* -चित्रा
*योग* -व्याघात
*करण* -कौलव (१७:०४ नंतर तैतिल)
*चंद्र रास* -कन्या (१७:५८ नंतर तुळ)
*सूर्य रास* -मीन
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -१७:१९ ते १८:५१

*विशेष* -इष्टि,पाताल-ज्ञानवाप्ति व्रत,महालक्ष्मी रथोत्सव,मृत्यूयोग १७:०४ पर्यंत,द्विपुष्करयोग १७:०४ ते ३०:०६
या दिवशी पाण्यात केशर घालून स्नान करावे.
सूर्य कवच या स्तोत्राचे पठण करावे.
“-हीं सूर्याय नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.
सत्पात्री व्यक्तिस गहू दान करावे.
सूर्यदेवांना दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.
यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गाईचे तूप सेवन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

♦ *लाभदायक वेळा*–>>
लाभ मुहूर्त– स.९.४५ ते स.११.१५
अमृत मुहूर्त– स.११.१५ ते दु.१२.४५
|