हिंदु तरुणीचे अपहरण करून तिच्याशी बलपूर्वक विवाह करून तिचे धर्मांतर करणार्‍या आसिफ नावाच्या तरुणासह एका मौलवीला अटक

0
524
Google search engine
Google search engine

हिंदूंना असहिष्णु म्हणणार्‍यांना धर्मांधांची ही गुंडगिरी दिसत नाही का ?

केंद्रातील सरकारला ४ वर्षे झाल्यानंतर आणि देशात २० राज्यांत भाजपची सरकारे येऊनही अद्याप लव्ह जिहादची प्रकरणे थांबत नाहीत कि धर्मांधांना सरकारचे भय वाटत नाही !

रेवाडी (हरियाणा) – येथे एका हिंदु तरुणीचे अपहरण करून तिच्याशी बलपूर्वक विवाह करून तिचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी आसिफ आणि महंमद हुसेन नावाच्या एका मौलवीला अटक केली आहे. ७ महिन्यांपूर्वी आसिफने तिचे अपहरण केले होते.