पुणे – सातारा मार्गावर खंडाळा येथे भीषण अपघात – 17 ठार तर 13 जखमी

0
703
Google search engine
Google search engine

खंडाळा:
पुणे : पुणे – सातारा महामार्गावर खंडाळा येथे अपघातात १७ ठार, १३ जखमी, अपघातात ठार झालेले सर्व कामगार, कर्नाटकमधून मजूर घेऊन ट्रक शिरवळ एमआयडीसीमध्ये चालला होता, खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर ट्रक वळणावर पलटी झाला.