जमानत वर सुटलेल्या सचिन गोरले वर चवरे नगरातील तरुणांनी केला हल्ला – रॉड धरून पाठलाग – हल्ला झालेला तरुण पोलिसांचा ताब्यात

0
1537
Google search engine
Google search engine

चपराशी पुऱ्यातील विश्रामगृह मधील प्रकार

*5 मिनिटात पोलीस घटनास्थळी*

अमरावती :- प्राथमिक माहितीनुसार 307 कलम च्या गुन्ह्यातून
जमानत वर सुटलेल्या सचिन गोरले वर चवरे नगरातील तरुणांनी केला हल्ला – तलवारी चाकू धरून पाठलाग – हल्ला झालेला तरुण पोलिसांचा ताब्यात – 10 मिनीट आधीच झाली होती सुटका
सरोज कॉलनी चवरे नगर मधील हल्लेखोर