*जुना धामणगाव येथे चालू मारुती ओमणी गाडीने घेतला पेट – सुदैवाने जीवित हानी नाही*

0
869
Google search engine
Google search engine

धामणगाव रेल्वे :- आज सुमारे सकाळी ९ च्या सुमारात स्थानीक जुना धामणगाव येथे चालु गाडीला(ओमनी)आग लागली.बघाता बघता आगीचा वर्षाव वाढायला लागला.

तेथील जमलेल्या काही लोकांनी श्री प्रतापदादा अडसड यांना काॅल लावुन तात्काळ अग्नीशामक दलाची गाडी बोलावुन आग विझविली.सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवीत हाणी झाली नाही.