नागपुरातील दिघोरी येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या

0
1319
Google search engine
Google search engine

नागपूर :-एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही थरकाप उडवणारी घटना नागपुरातील दिघोरी येथील आहे.

ओळखीच्या व्यक्तीनेच हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.