कै विजय मखमले विद्यालयाने जपली उत्कृष्ट निकालाची परंपरा

0
737
Google search engine
Google search engine

बुलढाणा: शेख इम्रान :-

सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पाग्रा येथील कै विजय मखमले उर्दू माध्यमिक विद्यालय व मराठी माध्यमिक विद्यालय या दोनी विद्यालयाने या वर्षी ही इयत्ता 10 वि चा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत दोनी विद्यालय ने शंभर टक्के निकालाची भरारी घेतली आहे

कै विजय मखमले उर्दू माध्यमिक मधून प्रथम क्रमांक आदीबा परवीन 82.20%; दुतीय क्रमांक सानिया परवीन 81.60% तर तुतीय क्रमांक सायमां परवीन 81.40% या विद्यार्थिनींनी मिडवला तर कै विजय मखमले मराठी माध्यमिक मधून प्रथम क्रमांक वैषणवी जाधव 87.60%; दुतीय क्रमांक पल्लवी सांगळे 85.40%;तुतीय क्रमांक वैष्णवी साखरे 84.60% तर प्राविण्य श्रेणीत कोमल जाधव 84.40%; व अबुझर पठाण 84.40% यानें पटकावला .

संस्थेचे अध्यक्ष श्री अरुण मखमले दोनी विद्यालयाचे मुख्याध्यापक; मुख्याध्यापिका; शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विध्यार्थी यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या