अण्णासाहेब राजुरकर यांचे निधन

0
693
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे –

             चांदूर रेल्वे तालुक्यातील राजुरा गावाचे मुळचे व सध्या चांदूर रेल्वे चे राहीवासी असलेले श्याम राजुरकर यांचे वडील अण्णासाहेब राजुरकर (वय ८९) यांचे मंगळवारी दिर्घ आजाराने निधन झाले.

त्यांना मागे दोन मुले, चार मुली, नातवंडासह मोठा आप्तपरीवार आहे. त्यांची अंतयात्रा आज बुधवारी सकाळी १० वाजता अमरावती येथील बोर्ड आॅफीस समोर, सरकारी क्वार्टर नंबर ७, टोपे नगर येथून निघणार असून अमरावती येथील हिंदू श्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार होणार आहे.