नदीत कोसळलेली गाडी अखेर सापडली- तिघांचे मृतदेह गाडितच सापडले. मृतांमधे आजी, आई आणि ११ वर्षीय नातवाचा समावेश

0
1432
Google search engine
Google search engine

रत्नागिरी :- नदीत कोसळलेली गाडी अखेर सापडली- तिघांचे मृतदेह गाडितच सापडले आहेत . मृतांमधे आजी, आई आणि ११ वर्षीय नातवाचा समावेश आहे

स्थानिकांनीच गाडी ६ तासाच्या अथक प्रयत्नांतुन शोधून काढली

पोलिस, आजुबाजुच्या गावातील सर्व ग्रामस्थ, राजु काकडे हेल्प ॲकॅडमीचे कार्यकर्ते यांनी घेतली मेहनत. आमदार राजन साळवी शेवटपर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते