भक्तांच्या जनसागरात बुडाली विदर्भाची पांढरी

0
1361
Google search engine
Google search engine

शेगांव:- आज आषाढि एकादशी असंख्य भक्तगण विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूर ला जातात.
परन्तु जे भक्तगण पांढरपुरला नाही जाऊ शकत ते विदर्भची पांढरी असलेल्या श्री संत गजानन महाराज शेगांवि येऊन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतात व धन्य होतात त्यामुळे शेगांव नगरीत भक्तांचा जनसागर उसळला.
जणू काही शेगांव नगरी भकतीच्या सागरात वाहत आहे
तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांन साठी ठीक-ठिकाणी उसळ वाटप होत आहे पुण्याचे काम करीत पाणी वाटप सुद्धा करीत आहे व गजानन महाराज प्रति आपली श्रद्धा पुर्ण करतात.
आज दुपारी 2 वाजता विठ्ठलरुपी संत गजानन महाराज मुकुट राजवैभव थाटात गाव प्रदक्षनासाठी निघेल