प्रहारचे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी वर चढून शोले स्टाईल आंदोलन

0
825
Google search engine
Google search engine

 

मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर येथील सूर्यकांत महादेव पाटील या शेतकऱ्यांनी ऊस बिलाची रक्कम वेळेत न दिल्याने विष घेऊन आपली जीवनयात्रा संपवली त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी व जिल्ह्यातील संपूर्ण कारखान्यांनी 15 जानेवारीपासून शेतकऱ्यांची बिल दिले नाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी प्रहारचे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी वर चढून शोले स्टाईल आंदोलन चार तास चाललेल्या या आंदोलनात प्रहारच्या संपूर्ण अटी मान्य.

 

सूर्यकांत पाटील यांच्या वारसास तीन लाख रुपयांची मदत संगमेश्वर कॉलेज येथे पक्की  नोकरी व त्यांचे ऊस बिल त्यांच्या खात्यात ताबडतोब जमा करण्यात आले जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मस्के पाटील यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन माघार घेण्यात आले यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष राजू चव्हाण शहराध्यक्ष अजित कुलकर्णी शहर संघटक जमीर शेख शहर सचिव खालिद मणियार मुस्ताक शेत संधी व आयात शेख या सहा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.