करंजगाव येथेल विकासकामाचे उद्धाटन संपन्न

0
1210
Google search engine
Google search engine

समाधान कोकाटे
निफाड प्रतिनिधी

निफाड तालुक्यात करंजगाव येथे आमदार अनिल आण्णा कदम यांच्या प्रयत्ने ३ कोटी ३६ लक्ष्य रुपये मंजूर झाले असून त्या कामाचे उद्धघाटन हे शनिवार दिनांक ११ रोजी करण्यात आले त्यावेळी हे उद्धघाटन राज्यमंत्री मा श्री दादाजी साहेब भूसे यांच्या हस्ते करण्यात आले तेव्हा करंजगाव येथे मा श्री आ नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे यांच्या सत्कार करण्यात आले तेव्हा त्यावेळी या क्रार्यक्रमासाठी राज्यमंत्री मा दादाजी साहेब भूसे,निफाड तालुक्याचे आमदार अनिल आण्णा कदम,म.वि.प्र.सरचिटणीस.श्रीमती.निलीमाताई पवार.जि.प.अध्यक्ष शितल सांगळे.आ किशोर दराडे,आ.दरेंद्र दराडे,सिन्नर तालुक्याचे आमदार राजाभाऊ वाजे,निफाड शिवसेना तालुका सुधीर कराड,पंचायत समिती अध्यक्ष. कमल ताई.करंजगावचे संरपच.मनिषा प्रविण रजोळे, राजोळे,सभापती.पंडित आहेर,भास्कर बनकर,दिपक शिरसाठ,धोडीराम भुगरे,गोकुळ गिते.युवासेना निफाड तालुका अध्यक्ष.आशीष शिंदे,बाळासाहेब क्षीरसागर.राजेश पाटील.करंजगावाचे मा संरपच.खंडू पाटील बोडके.शरद कूटे.नंदु राजोळे .शाहाजी राजोळे.सागर जाधव,ज्ञानेश्वर रोडे, व इतर मान्यवर उपस्थित होते