परळी शहरातील शिवाजी चौक परिसरातील जब्बार वेल्डिंग वर्क्स ला भीषण आग

0
756
Google search engine
Google search engine

ब्रेकिंग न्यूज

प्रतिनीधी,
दिपक गित्ते

परळी शहरातील शिवाजी चौक परिसरातील पंचायत समिती समोरील अमोल टी हाऊस च्या शेजारील जब्बार वेल्डिंग वर्क्स ला दि.१२/०८/२०१८रोजी रात्री 10:15 च्या सुमारास लागली भीषण आग

सविस्तर वृत्त असेकी शिवाजी चौक परिसरातील पंचायत समिती समोरील अमोल टि हाऊस च्या शेजारील जब्बार वेल्डिंग वर्क्स ला चिटकून उभी असलेली चारचाकीने अचानक पेट घेतला असता शेजारील जब्बार वेल्डिंग वर्क्स च्या दुकानात त्या पेटलेल्या चारचाकीच्या साहाय्याने पेट घेतला त्या ठिकाणी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित आग आटोक्यात आणल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही या आगीच्या तांडवत अंदाजे दिड-दोन लाखाचे नुकसान झालयाचे दिसते.