वंचित प्राध्यापकांना मानसन्मान देण्याकरिता नेहमीच सहकार्य  डॉ. शंकर अंभोरे

239

बीड  प्रतिनीधी नितीन ढाकणे:- डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशात नव्हे तर विश्वला शिका ! संघटीत व्हा !!, आणि संघर्घ करा !!! तरुण युवकांना संदेश दिला . यासंदेशामुळे वंचित घटकांचे शिक्षण

घेवून शहराकडे आली . आज गुणवतेच्या जोरावर बहुतांश सेट-नेट परिक्षेत उतीर्ण होवून नोकऱ्यासाठी भटकंती व संशोधक , संशोधन करणाऱ्यांना सुध्दा पाञ विद्यार्थीना हीच वेळ आली .. येणाऱ्या डिसेंबर पर्यत सरकाराने  नौकरी भरतीवर बंदी उठवण्यासाठी मी  मुख्यमंत्री यांची भेट नागपूर येथे  पावसाळी  अधिवेशनाच्या दरम्यान निवेदन दिले . तर असंख्य  प्राध्यापकांच्या रोजी रोटीचा प्रश्न मिटणार  आहे .असे स्वाभिमानी मुफ्टा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ .प्रा  शंकररावजी अंभोरे यांनी विविध महाविद्यालयाचे प्राचार्य  , उप-प्राचार्य , महिला प्राध्यापकांच्या समोर रोखठोक मनोगत मांडले .

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा देंवेद्र फडणविस  महाराष्ट्राचे  शिक्षण मंञी विनोद तावडे यांना

स्वाभिमानी मुफ्टा संघटनेच्या वतीने प्रत्येक महाविद्यालायात तासीका तत्वावार काम करणाऱ्यांची प्राध्यापकांना कायम स्वरुपामध्ये चोवीस हजार मानधन देण्यात यावे याबद्दल    डॉ शंकर अंभोरे यांनी  निवेदन देण्यात आले आहे ,

 

आज जग झपाटयाने प्रगती करीत असून यातून असंख्य देशाने संगणकाच्या  जोरावर जगशक्ती हाती घेण्यासाठी धावपळ युवकांना शक्य वाटत आहे परंतू  कोणात्याही शैक्षणिक  सामाजिक आणि राजकारणाच्या क्षेत्रात यश मिळविण्यासाठी मेहनत , कष्ट , परिश्रम , जिद्द ,संघर्घ  आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वी होत असते त्यासाठी स्वातःच्या जीवनात त्याग करावाच लागतोय तरच यश हे बीड येथील केएसके महाविद्यालयाच्या   प्राचार्या डॉ दिपाताई क्षिरसागर  व्यवस्थापन समितीच्या सदस्या यांनी आपले मनोगत व्यक्त केले

यावेळी डॉ शंकररावजी अंभोरे सर यांची विद्यापीठाच्या  व्यवस्थापन समिती नवनिर्वाचीत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल तसेच . बीड येथील केएसके महाविद्यालयाच्या   प्राचार्या डॉ दिपाताई क्षिरसागर  व्यवस्थापन समितीच्या सदस्या  यांचा  स्वाभिमानी मुफ्टा संघटना बीड जिल्हाच्या वतीने आयोजन सत्कार  करण्यात आला .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य हरिदास विधाते तर प्रमुख पाहूणे प्राचार्य डॉ किशोर साळवे यांनी सुध्दा मार्गदर्शन यावेळी केले .

महाराष्ट्र स्वाभिमानी मुफ्टा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ धम्मापाल घुंबरे सर  यांनी सुध्दा  संघटनेचे  काम वाढविण्यासाठी प्रयत्न करणार तसेच  जिल्हातील सर्वंच महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना संघटनेत जोडणार व  बीड जिल्हातील पाटोदा बीड गेवराई मांजलगांव धारूर केज आष्टी  शिरुर कासार  आंबाजोगाई परळी-वैजनाथ सिरसाळा धर्मापुरी वडवणी याठिकाणीच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांची उपस्थितीत होती

याप्रसंगी औरंगाबाद हून डॉ राहूल तायडे डॉ राजाभाऊ कोरडे डॉ. दिलीप मस्के डॉ सुनिल ञिभूवन डॉ चेतना डोंगळीकर मँडम डॉ  दूष्यंता रामटेके मँडम  डॉ माधवराव रोडे  [ वैद्यनाथ कॉलेज परळी-वैजनाथ  ]उप-प्राचार्य डॉ जगदिश जगतकर [ वैद्यनाथ कॉलेज परळी-वैजनाथ  ]  उप-प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे [कै.लक्ष्मीबाई देशमुख  कॉलेज परळी-वैजनाथ   ]   प्रा. दशरथ रोडे [ जवाहरलाल नेहरु वरिष्ठ महाविद्यालय परळी-वैजनाथ ]   प्रा  दिलीप गायकवाड डॉ रमेश लांडगे डॉ संजय सावटे .डॉ संजय तुपे डॉ विठ्ठल जाधव  डॉ गणेश आडगांवकर डॉ पंडित मुळे डॉ एस एस जाधव .डॉ तोंडे डॉ.राऊत .प्रा ज्ञानेश्वर येवले, प्रा .प्रकाश घोलप .प्रा  पवन चांडक .प्रा कटाळे. प्रा सुमेधा जोगदंड संतोष गिराम  बीड आक्षरधामचे संपादक श्री बालाजी जगतकर  प्रा वाले  नवनाथ पावळे महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग तसेच कर्मचारी उपस्थितीत होते सुञसंचलन बीडच्या स्वाभिमानी मुफ्टा संघटनेच्या महिला प्रतिनिधि डॉ. प्रा. चेतना डोंगळीकर तर प्रा दुष्टांता रामटेके यांनी आभार मांडले.

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।