निफाड तालुक्यातील चाटोरी गावात शिवसेना व युवासेना उद्घाटन सपन

0
1471
Google search engine
Google search engine

निफाड (प्रतिनिधी)

महाराष्ट्र शिव वाहतूक सेना निफाड तालुकाध्यक्ष संजय मल्हारी दाते यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून, गोदाकाट परिसरातील चाटोरी या गावात शिवसेना – युवासेना शाखेचे उद्घाटन करण्यांत आले.त्याप्रसंगी निफाड तालुक्याचे कार्यकुशल आमदार अनिल कदम,युवासेना तालुकाप्रमुख अशिषजी शिंदे,पंचायत समिती सदस्य सोमनाथआबा पानगव्हाणे,शिवा पाटील सुरासे,बाळासाहेब चारोस्कर, उपतालुकाप्रमुख दशरथजी रूमणे,दिपक कुशारे,शरदजी कुटे,चांदोरी शहरप्रमुख संदिपआबा गडाख,संदिपआबा टर्ले,किरणजी सानप,दिलीप कदम,बाजीराव हीरे,रावसाहेब गोहाड,नरेंद्र डेर्ले सर , संदिप जाधव तसेच शिवसैनिक – युवासैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.