नगर परीषदेचे मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला दिले भाजपा नगरसेवकांनी समस्यांचे निवेदन – शाल व हार घालुन खुर्चीचा केला सत्कार

0
1202
Google search engine
Google search engine

*बिग ब्रेकींग – चांदूर रेल्वे – शहेजाद खान*

*अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील नगर परीषदेचे मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला दिले भाजपा नगरसेवकांनी समस्यांचे निवेदन*

शाल व हार घालुन खुर्चीचा केला सत्कार

*मुख्याधिकारी सतत अनुपस्थित राहत असुन शहरातील अनेक कामे खोळंबल्याचा भाजपा नगरसेवकांचा आरोप*