राष्ट्रसंत डॉ.श्री शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूकर यांचा 82 वा तपोनुष्ठान सोहळा ना.पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

0
802
Google search engine
Google search engine

बीड :नितीन ढाकणे,दिपक गित्ते
परळी येथे वसुंधरारत्न तथा राष्ट्रसंत डॉ.श्री शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूकर यांचा 82 वा तपोनुष्ठान सोहळा ना.पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जेष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर आ.जयदत्त क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.