उस्मानाबाद – तेर येथे महाराष्ट्र संत विद्यालयात आंतरराष्ट्रीय दिन उत्साहात साजरा

0
1342
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र संत विद्यालय तेर ता उस्मानाबाद येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन उत्साहात साजरा—————–आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन मोठ्या आनंदात साजरा.शाळेत प्रभात फेरी काढून समाज प्रबोधन पर शाहीर अर्जुन कांबळे यांनी साक्षरता,स्वच्छता,दारुबंदी, बालविवाह,इत्यादि विषयावर पोवाडे च्या माध्यमातून प्रबोधन केले.या वेळी मुख्याध्यापक श्री जेवे सर,सर्व शिक्षक,सेवक,विद्यार्थी हजर होते.