शेगांव काँगेसच्या बंदला मुसद्दी नेत्यांचा अभाव

0
785
Google search engine
Google search engine

शेगाव- अच्छे दीन हा नरा घेऊन भारतीय जनता पक्ष १८ राज्य तसेत केंद्रातही सत्ता काबीज झाली मात्र पेट्रोल आणि डीजेल चे भाव कमी करण्यात ती अशक्षम राहिली या दृष्टी कोनातून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व इतर २३ पक्षांनी मिळून आज रोजी इंधन दर वाढीच्या विरोधात बंद पुकारलेला आहे

पेट्रोल वाढले म्हणजे त्याचा फरक व्यक्तीच्या दैनिंदिन जीवनावर पडतोच २०१४ मध्ये आजच्या सारखीच परिस्थिती होती या भाववाढीला त्रस्त झालेल्या जनतेने अच्छे दींन च्या लोकींना सत्ते वर बसवले काँग्रेस पक्षाच्या हातून सत्ता गेली मात्र त्या वेळी पेट्रोल चे दर जे होते थोडीफार तफावत सोडता आज रोजी त्या दरामध्ये जास्त तफावत दिसून येत नाही परंतु जर का सत्तेला धक्का द्यायचा असेल तर जनतेच्या मनातील मुद्धे घेऊन आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलनेणे करावी लागतील कदाचित या हेतूनेच विरोधकांनी महागाईच्या विरोधात बंद पुकारला असावा म्हणून प्रत्येक जागेवर सकाळची वेळ सोडता आवागमन सुरळीत पने सुरू होती ११ वाजता शेगावातील शिवाजी चौक वगळता इतरत कोठेही बंद समर्थकांचं आक्रोश दिसत नव्हता पण ३ वाजेपर्यंत दुकाने व व्यवहार बंद होते शिवाय या बंद मध्ये रैली मध्ये पक्षाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांचा अभाव दिसून आला. नियोजन कमी दिसत नव्हते म्हणून शेगावचा बंद हा संपूर्ण पने पास किवा नापास सुध्दा म्हणता येणार नाही.

मात्र वारंवार होणाऱ्या बंद मुळे व्याप्याऱ्यांच नुकसान होत आहे यात आमचा काय दोष ! आमची प्रतिष्ठाने का बरं बंद असे म्हणताना सुध्दा व्यापारी दिसतात.