उद्या सुकेणे येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

856
जाहिरात

समाधान भाऊसाहेब कोकाटे
निफाड तालुका प्रतीनिधी

आ. अनिल आण्णा कदम -अध्यक्ष अंदाज समिती म.राज्य यांच्या निधीतील सुकेणा गटातील विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा सहकार राज्यमंञी म.राज्य ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते व प्रमुख आतिथी सौ. शितलताई सांगळे – अध्यक्ष जि.प. नाशिक , मा. श्रीमती निलीमाताई वसंतराव पवार – सरचिटणीस म.वि.प्र.समाज नाशिक, श्री. राजेश पाटील – सभापती पं.स. निफाड यांच्या उपस्थीतीत गुरुवार दि. २० सप्टेंबर २०१८ रोजी सां.५ वा. क.सुकेणा ता. निफाड, जि. नाशिक येथे होणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थीत राहण्याचे आव्हान जि.प. सदस्य मा. श्री. दिपकभाऊ शिरसाठ , पं.स. सदस्या सौ. रत्नाताई संगमनेरे व सौ. सुलभाताई पवार यांनी केले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।