मा.आ.धनराज महाले यांच्या अध्येक्षेतेखाली खेडगाव व वरखेड येथे डॉक्टर कर्मचारींची बैठक

0
979
Google search engine
Google search engine

समाधान भाऊसाहेब कोकाटे
निफाड तालुका प्रतिनिधी

आज दिनांक 19/09/2018 रोजी *जि.प. गट नेते धनराज हरिभाऊ महाले सहसंपर्क प्रमुख* यांच्या अध्येक्षेतेखाली प्राथमिक आरोग्य केंद्र खेडगाव व वरखेडा येथील डॉक्टर व कर्मचारी रुग्णकल्यानं समिती सदस्य एकत्रित सभा घेण्यात आली.यामध्ये प्रामुख्याने स्वाईन फ्ल्यू MR campaion तसेच स्वच्छता हीच सेवा या विषयावर सविस्तर अशी चर्चा व मार्गदर्शन कारण्यात आले. त्याचप्रमाणे पंतप्रधान मंत्री मातृवंदना नियोजनासाठी लाभार्ध्यांचे खाते उघडण्यास येणाऱ्या अडचणीवर चर्चा झाली , ब्राह्मणे मॅडम यांनी पोषणमाह विषयी माहिती दिली, खेडगाव प्राथमिक आरोग्य नवीन इमारत बद्दल चर्चा झाली .अध्यक्षीय भाषणामध्ये धनराज महाले साहेबानी डॉक्टर व कर्मचार्यानी स्वाईन फ्ल्यू व बालमृत्यू MR campaion स्वच्छता बदल याना काळजी व लोकप्रभोधन करण्यासाठी सूचना केल्या.
तसेच सभापती एकनाथ खराटे, सहकार नेते सुरेश भाऊ डोखळे, माणिकराव उफाडे , पं स.सदस्य घिसाडे ताई यांनी मार्गदर्शन केले.या मिटिंगसाठी उपस्थित सहकार नेते सुरेश डोखळे, सभापती एकनाथ खराटे, माणिक उफाडे, पं. स. सदस्य संगीता ताई घिसाडे, सरपंच लताताई बऱ्हाते, ग्रा.पं. सदस्य सुजाताताई सोनवणे,ज्ञानेश्वर सोनवणे, सागर गांगुर्डे, नदीम सय्यद, रामनाथ घिसाडे , आरोग्य अधिकारी देशमुख मॅडम, मेडिकल ऑफिसर डॉ.राशनकर मॅडम, व सर्व वरखेडा व खेडगाव कर्मचारी.