कोंड येथे सकस आहार प्रदर्शन सोहळा उत्साहात संपन्न

0
1091
Google search engine
Google search engine

कोंड येथे सकस आहार प्रदर्शन सोहळा उत्साहात संपन्न

उस्मानाबाद -उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथे सकस आहार प्रात्याक्षिक सुद्दढ बालक स्पर्धा घेण्यात आल्यापोषण आहार महिना व स्वच्छता हीच सेवा १ सप्टेंबर २०१८ ते २ऑक्टोबर२०१८ कार्यक्रमासाठी मा.जि. प.सदस्य उषा येरकळ ,प.स.सदस्य पद्मिमीन भोसले ,ग्रामपंचायत सद्स्य व एकात्मीक बालविकास आधिकारी तथा सहाय्यक गटविकास आधिकारी मा.सुरेश तायडे आंगणवाडी पर्यवेक्षीका सौ कोळे मॅडम कोंड ग्रामपंतचायतचे ग्रामविकिस अधिकारी बी बी खोचरे साहेब ,शाहादत मुलाणी , तसेच गावातील बचत गट प्रतिनीधी महिला ,आंगणवाडी कार्यकरत्या मदतनीस ,गरोदर माता व गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या यावेळी सद्रढ बालक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये गावातील महिलांनी सकस आहार बनवून स्पर्धेत सहभाग नोंदवला होता त्यांना क्रमांकानूसार बक्षिसाचे वाटप करण्यात आले यात स्टिल टिफिन डब्बा वाँटर बँग या वस्तूंचा समावेश होता कार्यक्रमाचे आध्यक्ष पंचायत समिती सदस्य पद्मिनताई भोसले व प्रमुख पाहूणे जिल्हा परिषद सदस्य उषाताई यरकळ होत्या १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पोषण महिना साजरा करणे व १५ सप्टेंबर ते २ आक्टोबर हा पंधरवाडा स्वछता हिच सेवा साजरा करण्यात येणार आसलेबाबत ग्रामविकिस अधिकारी खोचरे यांनी मार्गदर्शन केले सुत्रसंचलन सुरेखा रोडगे यांनी केले हा कार्यक्रम ता२०(गुरुवार) सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास कोंड येथील श्री भिमाशंकर मंदिरातील सभाग्रहात पार पडलातसेच गावातील महिला बहूसंख्येने उपस्थित होत्या