👉🏻देउरवाड़ा येथे क्रांतिकारक बिरसा मुंडा याची जयंती साजरी 👉🏻आदिवासी युवक यांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती

369
जाहिरात

👉🏻देउरवाड़ा येथे क्रांतिकारक बिरसा मुंडा याची जयंती साजरी

👉🏻आदिवासी युवक यांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती

प्रतिनिधी :-चांदुर बाजार

👉🏻आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांची १४० वी जयंती रविवारी अत्यंत उत्साहात स्थानिक देउरवाड़ा येथील आदिवासी वस्ती मध्ये साजरी करण्यात आली.
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जुलमी इंग्रज राजवटीविरोधात अतिशय निर्भयपणे रणशिंग फुकणारे आणि निर्दयी इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती महोत्सव सोहळ्याचे दीपप्रज्वलन युवकांनी केले.
तसेच त्याच्या जीवन चरित्र वर प्रकाश टाकण्यात आला.यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद पदाधिकारी उपस्थित होते.या जयंती कार्यक्रम ला शंकरराव भलावी,नदुभाऊ भलावी, मंगेश परते,प्रवीण भलावी, अजय पंधरे, सुहास वाघमारे,इत्यादी बांधव उपस्थित होते.

(फोटो:- मेल केला आहे.)

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।