शिवसेना महीला आघाडी तर्फे महाआरती संपन्न….

0
803
Google search engine
Google search engine

आकोट : शिवसेना महीला आघाडी च्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात महाआरतीचे आयोजन करण्याचे शिवसेनेने ठरवलेले होते.त्यानूसार आज दि.२४ ला अकोट शहरात मारुती मंदीर टाकपूरा येथे महाआरती संपन्न झाली.यावेळी प्रामुख्याने शिवसेना महीला संघटीका मायाताई म्हैसने व शिवसेना गटनेते तथा न. पा.सभापती मनिष कराळे,ता.महीला आघाडी प्रमुख उषाताई गीरनाळे,शहर प्रमूख नर्मदाताई कहार,शिल्पाताई ढोले,नर्मदा कहार,शहर संघटिका, सौ.शिल्पा ढोले,उपशहर संघटिका,सौ.मधुरी राय,उपशहर संघटिका,सौ.माया मोहिते,सौ. आशा चव्हाण,सौ.धन्वंती हेडाऊ,मनोरम कहार,सौ.शारदा गौर तसेच शिवसेना ता.प्रचारक बबलु नांदूरकर,विजय ढेपे माजी उपशहर प्रमुख,किरण दादा शेंडे यांची प्रमुख उपस्थीती होती.असे कळविण्यात आले आहे.