राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,कर्मयोगी गाडगेबाबा व निसर्गवासी विश्वनाथ चिंचोळकर पुण्यस्मृती दिनानिमित्य शैक्षणिक साहीत्याचे वाटप

444

आकोट/संतोष विणके

जिल्हा परिषद् उर्दू शाळा सिरसोली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,कर्मयोगी गाडगेबाबा व निसर्गवासी विश्वनाथ चिंचोळकर यांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्य शैक्षणिक साहीत्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

गुरुवंदन संस्थेचे अध्यक्ष सप्तखंजरी वादक प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज व डॉ धर्मपाल चिंचोलकार ,प्रा सौ रुपाली धर्मपाल चिंचोलकार ,श्री गजानन चिंचोलकर यांच्या हस्ते या शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला।या वेळी शाळेचे मुख्याध्यापक वजाहत अलीम सर शिक्षक मो. यासीन सर,मसूद अली सर’मिर्झा नदीम बेग सर,अब्दुल ऐजाज़ सर,तसेच शफीक भाई उपस्थित होते।

कार्यक्रमाला श्री उकार्डा जी ,सुखदेवजी,सुनीलकुमार,नितिपाल जी चिंचोलकार,तसेच अशोक जी अनासने,सुनील गायिनकर ,दिलीप जी खोटरे,तसेच समस्त सिरसोली मधील जनतेचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

जाहिरात