तुळजा भवानीचे महिलानी घेतले हात लावुन दर्शन

0
1534
Google search engine
Google search engine

तुळजा भवानीचे महिलानी घेतले हात लावुन दर्शन

उस्मानाबाद – तुळजापुर येथील १५ ते २० रणरागिणीने काल रात्री १० ते १०:३० दरम्यान तुळजा भवानीच्या मुळ मुर्तीला हात लावुन दर्शन घेतले यातील बहुतांश महिला या प्रक्षाळ पुजेसाठी आल्या होत्या शनि शिंगणापुर , शबरी माला येथील मंदिरात महिलानी प्रवेश करुन देवाचे दर्शन घेतले होते तसेच दर्शन तुळजा भवानीचे दर्शन स्थानिक महिलानी घेतले या पुर्वी तुळजा भवानीच्या मुर्तीला पुरुषा शिवाय कोणीच हात लावला नव्हता महिला हात लावुन दर्शन घेतल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरलारहिम शेख उस्मानाबाद